
महाराष्ट्राच्या मातीमधुनी,
आवाज उठतो मराठीचा,
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य,
उगवतो मराठीचा कीतीही,
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही,
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा,
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये,
घुमतो आवाज मराठीचा...!
झेंडा स्वराज्याचा.. !
झेंडा शिवराज्याचा..!
गर्जा महाराष्ट्र माझा..!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
---
Surya Konala Zakat Nahi,
Dongar Konala Vakvat Nahi,
Marathi Asalyacha Abhimaan Balga,
Karan Marathi Manun,
Konachya Bapalahi Ghabarat Nahi,
Jai Shivray..!
Wish You Happy Maharashtra Divas..!
महाराष्ट्र दिन हार्दिक शुभेच्छा..!
---
लागला नांदी कि केला नागवाच..
हातात झेंडा घेतला तर भगवाच..
भगव्या शिवाय विचार नाही..
शिवबा शिवाय प्रचार नाही..
एकच झेंडा...!
एकच अजेंडा...!
छातीत माझ्या..!
जय महाराष्ट्र..! Jai Maharashtra..!
Wish You Happy Maharashtra Diwas..!